Инструменты пользователя

Инструменты сайта


wiki:xref:dokuwiki:lib:plugins:acl:lang:mr:help

त्वरित मदत

या पानावर तुमची तुमच्या विकी मधील पाने किंवा नेमस्पेस वरील परवानग्या बदलू शकता.

डाविकडील मार्जिन मधे सर्व उपलब्ध पाने आणि नेमस्पेस दाखवले आहेत.

वरील फॉर्म वापरून तुमची निवडलेल्या सदस्य किंवा गटाच्या परवानग्या बदलू शकता.

खालील टेबल मधे सध्या सेट असलेले नियम दिलेले आहेत. हे टेबल वापरून तुम्ही चटकन हे नियम बदलू शकता.

ACL वरील अधिकृत माहितीसंग्रह वाचून तुम्हाला डॉक्युविकिमधे परवानगीची व्यवस्था कशी काम करते ते नीट समजेल.

Только авторизованные участники могут оставлять комментарии.
wiki/xref/dokuwiki/lib/plugins/acl/lang/mr/help.txt · Последнее изменение: 127.0.0.1